Uncategorized
भागीरथ भालके यांना भाजप, शिवसेना पदाधिकारी यांचा पाठिंबा व काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- 252पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूकत चुरस निर्माण झाली असून रंगत निर्माण झाली आहे. काँग्रेसचे उमेदवार भगीरथदादा भालके यांचे प्रचारार्थ वाखरी येथे माजी मंत्री विश्वजीत कदम, खा. प्रणितीताई शिंदे यांची जाहीर सभा झाली. यावेळी भाजपचे शहर सचिव प्रा. अशोक डोळ व शिवसेना शहराध्यक्ष सुमित शिंदे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. व भगीरथ भालके यांना पाठिंबा दिला.
प्रा. अशोक डोळ हॆ संपादक असून पूर्वी ते काँग्रेसचे सक्रिय पदाधीकारी होते. मधल्या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आज पुन्हा त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन स्वगृही परत आले आहेत.