Uncategorized

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या तालुका युवक अध्यक्षपदी पृथ्वीराज प्रक्षाळे व तालुका युवक कार्याध्यक्षपदी सुरज बाबर यांची निवड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

:-श्रीकांत कसबे

पंढरपुर:-,दि.2/8/2023 महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख संजय भैय्या सोनवणे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. तसेच नवीन पदाधिकारी तालुका युवक अध्यक्ष .पृथ्वीराज प्रक्षाळे व तालुका युवक कार्याध्यक्ष सुरज बाबर यांची निवड करण्यात आली तसेच पाटकूल ग्रामपंचायत सदस्य ज्योतिराम काटे ,भाळवणीचे मोहन इंद्रजित भोसले, .दत्तात्रय गायकवाड,भीमशाहीर दत्ताजी भोसले कान्हापुरी ग्रामपंचायत सदस्य राजाराम शिंदे, यांचा पक्ष प्रवेश पक्षाचे पक्षप्रमुख .संजय भैय्या सोनवणे यांच्या उपस्थित पंढरपूर विश्रामगृह येथे संपन्न झाला.वेळे अभावी जास्त निवडी करण्यात आल्या नाहीत.

येणाऱ्या काळात महिला आघाडी व युवक आघाडी यांची जास्तीत जास्त नवीन पदाधिकारी नियुक्त्या करण्यात येणार आहेत असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव, जिल्हा युवक अध्यक्ष भूषण ननवरे, जिल्हा सरचिटणीस अमोल ननवरे,तालुकाध्यक्ष हनुमंत ननवरे,तालुका संघटक मिथुन नाईकनवरे, तालुका सचिव .मच्छिंद्र गायकवाड, महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे नेते  नारायण गायकवाड, अॅड राहुल भोसले,तालुका वाहतूक उपाध्यक्ष निलेश ननवरे,नितीन प्रक्षाळे,सागर कांबळे, प्रवीण कांबळे, समीर गायकवाड, संकेत भैय्या सोनवणे किरण ननवरे, देवदास ननवरे, बालाजी जानराव, गणेश ननवरे,महावीर ननवरे, पृथ्वीराज प्रक्षाळे, उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close