सा. जोशाबा टाईम्स चा वर्धापन दिन 10सप्टेंबर रोजी संपन्न होणार !
विविध क्षेत्रातील मान्यवरांना "सद्भावना पुरस्कार" ",प्रेरणा पुरस्कार,""जीवन गौरव पुरस्कार "देऊन गौरविण्यात येणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-जोशबा टाईम्स परिवारातील सदस्यांनी जोशाबा टाइम्सला गतीमान सहकार्य केले आहे. तसेच त्यांचे क्षेत्रात कामगीरी केली आहे. अशा मान्यवरांचा 14व्या वर्धापन “दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना सद्भावना पुरस्कार ,प्रेरणा पुरस्कार,जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्वागत व चहापान सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असून कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे(सोलापूर ) यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी फुले आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक ललित बाबर मुंबई हे असणार असून प्रमुख पाहूणे अजिंक्य चांदणे (प्रदेशाध्यक्ष डी.पी.आय.)रमेश बारसकर (प्रदेशाध्यक्ष ज्योतीक्रांती परिषद, महा राज्य, )अभिजीत पाटील चेअरमन श्रीविठ्ठल स.सा.का. वेणुनगर) सुनील सर्वगोड राज्य संघटक, रिपाई (ए ) दिलीपबापू धोत्रे( राज्य संघटक, मनसे)वैभव गिते (राजासचिव एम. डी. एम. जे. महा.राज्य) ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे सर,अभिराज उबाळे( लोकशाही न्यूज वाहिनी) डॉ. पंकज गायकवाड (एम.डी.) सुनील वाळूजकर(उपमुख्याधिकारी, पंढरपूर न.पा.)सतिश मुळे (चेअरमन, अर्बन बँक, पंढरपूर)एल. एस. सोनकांबळे(बसपा ज्येष्ठ कार्यकर्ते)प्रा. डॉ. नागिन सर्वगोड- लोंढे,डॉ. क्षितीजा कदम-पाटील डॉ.बी.पी. रोंगे सर (सचिव, स्वेरी कॉलेज, गोपाळपूर)बा.ना. धांडोरे(ज्येष्ठ साहित्यिक)युवराज पवार(अध्यक्ष, मातंग समाज समिती, सोलापूर)नंदकुमार वाघमारे(मुख्याध्यापक गौतम विद्यालय)विजयानंद भालशंकर फुले-आंबेडकर विद्वत सभा) सत्यवान कितें (शाखा अभियंता पंतप्रधान सडक योजना )नाथन केंगार (कार्याध्यक्ष होलार समाज प्रतिष्ठान)किशोर जाधव (जिल्हा सचिव, काँग्रेस आय)दिलीप पवार(माजी अध्यक्ष. मराठा सेवा संघ)किरणराज घाडगे (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड) हे उपस्थित असणार आहेत.
यावेळी जोशबा टाईम्स परिवारातील विविध क्षेत्रातील मान्य वरांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.
🔹 सद्भावना पुरस्कार 🔹
कला :- शाहीर नंदकुमार पाटोळे,
क्रीडा–दिपक बनसोडे पंढरपूर,, |
साहित्य :-प्रा.शिवाजीराव वाघमारे, पंढरपूर,.
सामाजिक– सेवागिरी गोसावी, कासेगाव,
शैक्षणिक–ज्योती नितीन शेलार, आळेफाटा, पुणे
,प्रशासकीय–निशीकांत परचंडराव (मुख्याधिकारी नं. पा शिराळा कोल्हापूर
, वैद्यकीय.:- डॉ. अरुण मेणकुदळे, पंढरपूर,
विधीज्ञ:-ऍड.अर्चना मस्के पळशी, पंढरपूर
अभियंता:-राजशेखर जेऊरकर, सोलापूर,
पत्रकारिता:-. राधेश बादले पाटील, पंढरपूर,
उद्योजक:-राजाभाऊ खरे. मुंबई,
कामगार:-संतोष सर्वगोड, पंढरपूर
🔹 प्रेरणा पुरस्कार 🔹
भारत माळी (पंढरपूर) .
सुमनताई पवार (पंढरपूर)
🔹जीवन गौरव पुरस्कार🔹
माधवराव कारंडे सर (पंढरपूर)
Bअॅड. शाम तांगडे (अंबाजोगाई)|
🔹विशेष सत्कार 🔹
प्राचार्य राजेंद्र पाराध्ये (सेवानिवृत्त)प्राचार्य भाऊसो कांबळे (सेवानिवृत्त)अमर खिलारे (पोलीस उपनिरीक्षक पदी निवड) सईद जमीर शेख (एल अॅण्ड टी मध्ये निवड)
आदी मान्यवारांचं गौरव विठ्ठल इन सभागृह, जुन्या एस.टी. स्टॅण्ड समोर, पंढरपूर रविवार, दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी 10वाजता होणार असून वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनती संपादक श्रीकांत कसबे,कार्य संपादक. डॉ. रामदास नाईकनवरे,उपसंपादक विलास जगधने (सर)निमंत्रक (सदस्य जोशाबा ग्रुप):आंबादास वायदंडे,सुनील वाघमारे यांनी केली असून कार्यक्रम यशस्वी करणेसाठी जोशाबा परिवार सदस्य कबीरदेवकुळे,सचिन भंडारे,जीवन कांबळे, सुनीत रवी सर्वगोड,सोनबा वाघमारे,मारुती मस्के सर, दत्तात्रय कांबळे सर,राजेंद्र ढवळे प्रा.रवि रणदिवे,जैनुद्दीन मुलाणी, चंद्रकांत सातपुते सर विशेष परिश्रम घेत आहेत.