Uncategorized
१ ऑगस्ट २०२३ रोज चेअरमन अभिजीत पाटील यांचा नियोजित दौरा…

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
:-श्रीकांत कसबे
पंढरपूर :–०१ ऑगस्ट २०२३ रोज चेअरमन अभिजीत पाटील यांचा नियोजित दौरा…
सकाळी ९वा – श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदीर दर्शन व नामदेव पायरी येथे महाआरती करून *पत्रकार बांधवांशी संवाद..
सकाळी १०वा ते दु.१पर्यंत – मंगळवेढायेथील संपर्क कार्यालयास उपस्थित (समृद्धी ट्रक्टर्स) व नवीन संपर्क कार्यालय
दुपारी २वा – श्री विठ्ठल सह.साखर कारखाना स्थळावर उपस्थित..
सायं५ ते रात्री १०पर्यंत:- पंढरपूर येथील संपर्क कार्यालय (समृद्धी ट्रॅक्टर्स) येथे उपस्थित..राहणार आहेत.



