सरदार शामराव लिगाडे विद्यालय अकोला (वा) इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल जाहिर
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-रयत शिक्षण संस्थेचे सरदार शामराव लिगाडे विद्यालय अकोला (वा) येथील इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल जाहिर झाला असुन या मध्ये खालील विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी – १)ऋतुजा विजय शिंदे १८२ गुण
2)श्रेया भारत खटकळे १८०गुण ३) रोहन रमेश गव्हाणे १७६ गुण ,NMMS परीक्षेत निवड झालेले विद्यार्थी कु.शिंदे ऋतुजा विजय शिंदे ,श्रेया भारत खटकाळे
यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे,जनरल बॉडी सदस्य, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, मुख्याध्यापक भाऊसाहेब कांबळे ,पर्यवेक्षक,विभागप्रमुख सेवकवृंद, समस्त ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिक अकोला यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.