Uncategorized

अ. भा.पोस्टल कर्मचारी sc, st,obc संघटनेच्या  पंढरपूर शाखेचा उद्घाटण सोहळा संपन्न

नूतन कार्यकारिणी झाली जाहीर...

All India Postal SC/ST/OBC Employees Welfare Association Branch पंढरपूर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

संपादक -श्रीकांत कसबे

पंढरपूर :- अ. भा.पोस्टल कर्मचारी sc, st, obc संघटनेच्या शाखेचा उद्घाटन सोहळा दिनांक १५/१०/२०२३ रोजी हॉटेल चतुर्थी फंक्शन हॉल लिंक रोड, पंढरपूर वेळ येथे रविवारी सकाळी १०.०० वाजता संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन अविनाश पाखरे (CAPMG RO Pune) यांचे हस्ते झाले.यावेळी प्रमुख पाहुणे आयु. जयराम जाधव (सर्कल सेक्रेटरी महाराष्ट्र आणि गोवा) मा.सी.बी. भोर (अधिक्षक, पंढरपूर डिव्ही) हे होते.

तर प्रमुख उपस्थिती एम. एम. पाटील(सह अधीक्षक H Q)नागेश डुकरे (Dy. Manager, BD Pune)प्रफुल बंगाळे(सह .अधिक्षक  North सोलापूर).अमोल साळवे(रिजनल सेक्रेटरी , पुणे) के.के. भालेराव,(ऑर्न. सेक्रेटरी क्क दिल्ली )तानाजी माने,(सर्कल अध्यक्ष )गौतम वाघमारे,(सर्कल उपाध्यक्ष )राजकुमार घायाळ (सहाय्यक अधीक्षक North पंढरपूर ) सचिन बी. इमडे (IPPG पंढरपूर )(सुदेश गायकवाड ( माजी सर्कतअध्यक्ष)के. आर. शिलवंत,(सर्कल कार्याध्यक्ष )श्रीमती. कविता आटारी,(सर्कल खजिनदार )चंद्रकांत वाघमारे,(असिस्टंट सह. सेक्रेटरी )आर. डी. सीताफळे (डिव्हिजन सेक्रेटरी सोलापूर ) प्रकाश कदम, मिलिंद वाघमारे(असी. सह.सेकेटरी उस्मानाबाद)गोपाळ व्हटकर,(डिव्हिजन अध्यक्ष सोलापूर) आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली

अध्यक्ष -युवराज तापकीरे,कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड

उपाध्यक्ष – समाधान वाघमारे,  सचिव -रमाकांत घनवजीर, सहसचिव-श्रीमती जयश्री मिसाळ मॅडम,सुधाकर कांबळे,उपसचिव  -दत्तात्रय सरवदे,संघटन सचिव –  कमलाकर दबडे ,खजिनदार – रोहित देडगे सह खजिनदार – श्री. मयुर ढोबळे,ऑडीटर-अमोल क्षिरसागर आदीच्या निवडी घोषित झाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ गायकवाड यांनी केले.राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

 

 

 

 

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close