Uncategorized
पहिलीच्या विद्यार्थ्यांचे बैलगाड्यातून गावातून प्रभात फेरी काढून स्वागत


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
मंगळवेढा: तालुक्यातील आंधळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे नोटबुक, खाऊ देऊन बैलगाड्यातून गावातून प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने केले स्वागत आहे. या बैलगाडीचे सारथ्य आ. समाधान अवताडे यांनी केले.
मतदार संघातील सर्व शाळांना टॉयलेट आणि रसोई घर व वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी डीपीडीसी निधी उपलब्ध करुन देण्याची यावेळी आ. समाधान अवताडे यांनी दिली ग्वाही.



