राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले मध्यवर्ती जयंती उत्सव समिती 2025 अध्यक्षपदी अशोक शिंदे यांची निवड

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- समस्त माळी समाज पंढरपुर आयोजित
राष्ट्रपिता,क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले यांचा 198 व्या जयंती निमित्त बैठक संपन्न होऊन राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले मध्यवर्ती जयंती उत्सव समिती 2025 साठी अध्यक्षपदी अशोक (पिंटू )शिंदे यांची निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली.यावेळी अन्य पदाधिकारी
उपाध्यक्ष -: दिलीप लिंगे, अनिल राऊत,सचिव -: भारत माळी(सर),सहसचिव -: सचिन देवमारे,खजिनदार-: शिवाजी मेडसिंगकर(सर),सहखजिनदार -: वैभव गाडेकर, समाधान माळी
प्रसिद्ध प्रमुख -: सचिन गोडसे, अतुल राऊत, लखन देवमारे, सागर राऊत, ओंकार पिसे, गणेश मस्के, कार्याध्यक्ष -: अमित देवमारे , योगेश गायकवाड, सचिन डोके, संदिप डोके, नितीन ढोपे,जयंती प्रमुख -: दत्तात्रय देवमारे,अतिष देवमारे, अमित डोके, अजिंक्य देवमारे
मिरवणुक प्रमुख -: . अमोल डोके, बजरंग देवमारे, शिवाजी मस्के, शंकर देवमारे, राजेंद्र देवमारे, अरुण देवमारे यांची निवड जाहीर झाली आहे.
सा. जोशाबा टाईम्सचे वतीने हार्दिक अभिनंदन 🌹🌹